Asia Cup Hockey : आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज लढत; सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष

jalgaon-digital
1 Min Read

नवी दिल्ली | New Delhi

तीन वेळचा आशिया चषक हॉकी (asia cup hockey) विजेता भारतीय संघ (India) आता सलग चौथ्यांदा आशिया चषक पटकावण्यासाठी सज्ज असणार आहे….

भारतीय संघाला आपली मोहीम विजयाने सुरुवात करण्याची मोठी संधी असणार आहे. भारताचा आज सलामी सामना पारंपारिक कट्टर प्रतिस्स्पर्धी पाकिस्तानशी (Pakistan) तर उद्या मंगळवारी जपानशी (Japan) होणार आहे.

२६ मे रोजी इंडोनेशियाविरुद्ध विरुद्ध भारत दोन हात करणार आहे. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *