Saturday, April 27, 2024
Homeनगरराहुरीतून अरुण तनपुरे, श्रीरामपूरमधून भानुदास मुरकुटे बिनविरोध

राहुरीतून अरुण तनपुरे, श्रीरामपूरमधून भानुदास मुरकुटे बिनविरोध

अहमदनगर | Ahmedagar

जिल्हा बँकेसाठी राहुरी सेवा सोसायटी मतदारसंघातून

- Advertisement -

अरुण तनपुरे तर श्रीरामपूर सेवा सोसायटी मतदारसंघातून भानुदास मुरकुटे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या