Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याविरुष्काकडून गोड बातमी; घरात छोटा पाहुणा येणार

विरुष्काकडून गोड बातमी; घरात छोटा पाहुणा येणार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी सोशल मीडियातून गुड न्यूज दिली आहे.

अनुष्का शर्मा गर्भवती असून लवकरच छोटा पाहुणा जन्म घेणार आहे. येत्या २०२१ मध्ये गुड न्यूज मिळणार असल्याची दोघांनी ट्विटर आणि फेसबुकवरून आपल्या चाहत्यांना दिली

- Advertisement -

अनेकांनी हे फोटो सोशल मीडियात शेअर करत विरुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.

विरुष्काने सोशल मीडियाद्वारे घोषणा केल्यानंतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी विरुष्काचे कौतुक केले आहे. अनेकांनी ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या