Thursday, April 25, 2024
Homeनाशिकअन् गावाचे नाव झाले आनंदवल्ली; भुयार आढळून आलेल्या ठिकाणचा स्पेशल रिपोर्ट

अन् गावाचे नाव झाले आनंदवल्ली; भुयार आढळून आलेल्या ठिकाणचा स्पेशल रिपोर्ट

नाशिक। प्रतिनिधी Nashik

राघोबा दादा व आनंदीबाई यांची आनंदवल्ली येथील गढीच्या जागेत खोदकाम सुरु असताना एक भुयार आढळून आले आहे. सद्यस्थितीत ही जागा एका बांधकाम व्यावसायिकाकडे असून या ठिकाणी खोदकाम करताना हे भुयार आढळून आले. याठिकाणी जाऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव कातकाडे आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी….

- Advertisment -

ताज्या बातम्या