Saturday, April 27, 2024
Homeधुळेअमरिश पटेल यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

अमरिश पटेल यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

मुंबई – mumbai

महाराष्ट्र (maharastra) विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अमरिश पटेल (Amrish Patel) यांना सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.

- Advertisement -

विधानभवनात हा शपथविधी समारंभ संपन्न झाला. यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या