Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक'आयमा' मतमोजणी : पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण; पाहा कुणाला किती मतं?

‘आयमा’ मतमोजणी : पहिल्या दोन फेऱ्या पूर्ण; पाहा कुणाला किती मतं?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आयमाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी काल मतदान झाले. आज या निवडणुकीची मतमोजणी (Vote Counting) सुरु झाली आहे. पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. लवकरच दुसऱ्या फेरीतील कल हाती येण्यास सुरुवात होईल. (Ambad Industries & Manufacture Association election)

- Advertisement -

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात (First phase vote counting) पंचवीस मतदारांच्या पटीने मतमोजणी सुरू करण्यात आली होती. दुपारी एक वाजेपर्यंत 300 मतांची मोजणी पूर्ण झाली होती. यानंतर पावणेचार वाजेपर्यंत दोन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून थोड्याच वेळात निकाल हाती येणार आहे.

पहिली फेरी – ५०० मतांची मोजणी निकाल

एकता पॅनल

१) आहेर जितेंद्र – ३३६

२) अलीमचंदानी जयदीप – ३१६

३) बजाज सुमित -३१०

४)बेळे हर्षद -३२७

५)बोडके अविनाश -३२२

६)ब्राह्मणकर हर्षद -३३५

७)धारकर गौरव – ३३१

८)डोंगरे सुदर्शन -३२१

९)गडकरी विराज – ३०८

१०)गांगुर्डे राहुल – ३००

११गुप्ता मेघा – ३१४

१२)जोगळेकर जयंत – ३२९

१३)खोंड हेमंत – ३०७

१४)मराठे अविनाश – ३०८

१५)मोरे विनायक – ३०९

१६)नाईकवाडे राधाकृष्ण – ३०७

१७)पगार जयंत – ३०८

१८)पाटील जगदीश – ३००

१९पाटील करणसिंग – २८४

२०)राणे देवेंद्र -३०२

२१)रावल मनीष – ३२४

२२)वाघ दीलीप – ३२१

२३)वाघ प्रमोद – ३२०

२४)झोपे रवींद्र – ३११

उद्योग विकास पॅनल

१)आहिरे किरण -१५१

२)आमले अनिल – १३८

३)बहाळकर योगेश – १६६

४)भट त्रिमूर्ती – १३७

५)बोरसे राजेंद्र – १४५

६)चव्हाण स्वाती -१७८

७)देवरे सरदार – १४८

८)देसाई संभाजी – १५३

९)दोंदे उत्तम – १५७

१०)गुंजाळ बाळासाहेब – १७२

११)जाधव महेंद्र – १६०

१२)जाधव संदीप – १५३

१३)जाधव संगीता – १७०

१४)कासार महेंद्र – १४३

१५)नारंग सरिता – १६९

१६)पाटील अरुण – १६४

१७)पाटील गौतम – १३२

१८)पाटील कैलास -१४९

१९)पाटील सिद्धार्थ – १६९

२०)रकिबे रावसाहेब – १७३

२१)शिंदे गिरीश – १२८

२२)थोरात नितीन -१४४

२३) वराडे कैलास – १६७

दुसऱ्या फेरी अखेर- १००० मतांची मोजणी

एकता पॅनल

१) आहेर जितेंद्र – ६८७

२) अलीमचंदानी जयदीप – ६४५

३) बजाज सुमित – ६१५

४)बेळे हर्षद – ६६७

५)बोडके अविनाश – ६५२

६)ब्राह्मणकर हर्षद – ६८७

७)धारकर गौरव – ६७९

८)डोंगरे सुदर्शन – ६४६

९)गडकरी विराज – ६२०

१०)गांगुर्डे राहुल – ६१९

११गुप्ता मेघा – ६३३

१२)जोगळेकर जयंत – ६७२

१३)खोंड हेमंत – ६३४

१४)मराठे अविनाश – ६४९

१५)मोरे विनायक – ६३६

१६)नाईकवाडे राधाकृष्ण – ६४२

१७)पगार जयंत – ६२७

१८)पाटील जगदीश – ६२२

१९पाटील करणसिंग – ५९२

२०)राणे देवेंद्र -६१८

२१)रावल मनीष – ६५०

२२)वाघ दीलीप – ६४९

२३)वाघ प्रमोद – ६५९

२४)झोपे रवींद्र – ६४२

उद्योग विकास पॅनल

१)आहिरे किरण – ३०१

२)आमले अनिल – २८१

३)बहाळकर योगेश – ३१५

४)भट त्रिमूर्ती – २७५

५)बोरसे राजेंद्र – २८६

६)चव्हाण स्वाती -३३६

७)देवरे सरदार – २९४

८)देसाई संभाजी – २८१

९)दोंदे उत्तम – २९४

१०)गुंजाळ बाळासाहेब – ३१२

११)जाधव महेंद्र – ३११

१२)जाधव संदीप – २९५

१३)जाधव संगीता – ३३२

१४)कासार महेंद्र – २७४

१५)नारंग सरिता – ३२१

१६)पाटील अरुण – ३१२

१७)पाटील गौतम – २६४

१८)पाटील कैलास – २९९

१९)पाटील सिद्धार्थ – ३१५

२०)रकिबे रावसाहेब – ३३४

२१)शिंदे गिरीश – २६७

२२)थोरात नितीन – २९०

२३) वराडे कैलास – ३३६

- Advertisment -

ताज्या बातम्या