Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशGold Silver Price : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या...

Gold Silver Price : अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

मुंबई | Mumbai

आज देशभरात अक्षय्य तृतीयेचा सण साजरा होणार आहे. अक्षय तृतीया लोक सोने खरेदी करणे शुभ मानतात. एवढेच नाही तर सध्या लग्नसराईचा हंगामही सुरू असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. जर तुम्ही आज सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी आजचे दर काय आहेत ते तपासून घ्या.. (Gold Silver Rate Today)

- Advertisement -

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,050 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,150 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 769 रूपये आहे. (Gold Silver Price update 22 April 2023)

निपचीत पडलेली महिला अन् प्रचंड चेंगराचेंगरी! जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला भयावह VIDEO

तुमच्या शहरातील सोन्याचा भाव

चेन्नई – 61,150रुपये

दिल्ली – 61,300 रुपये

हैदराबाद – 61,150 रुपये

कोलकत्ता – 61,150 रुपये

लखनऊ – 61,300 रुपये

मुंबई (Mumbai) – 61,150 रुपये

नागपूर – 61,150 रुपये

पुणे (Pune) – 61,150 रुपये

“दादा ज्याचं जळतं…”, सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना खरमरीत पत्र; ६ प्रश्न विचारून केली कोंडी

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

प्रतिकूल हवामान व अवकाळीमुळे आंबा पिकावर परिणाम

- Advertisment -

ताज्या बातम्या