Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्हा बँकेसाठी घुले, म्हस्के बिनविरोध

जिल्हा बँकेसाठी घुले, म्हस्के बिनविरोध

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणूकीत उमेदवारी दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी

- Advertisement -

शेवगाव तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातील उमेदवार चंद्रशेखर घुले आणि राहाता तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील उमेदवार अण्णासोहब म्हस्के यांच्या विरोधात एकही उमेदवारी दाखल झालेला नाही. घुले आणि म्हस्के यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर हे दोघे बिनविरोध निवडणूक येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या