Wednesday, April 24, 2024
Homeनगरबिगर शेती मतदारसंघातून पारनेरचे प्रशांत गायकवाड विजयी

बिगर शेती मतदारसंघातून पारनेरचे प्रशांत गायकवाड विजयी

अहमदनगर l प्रतिनिधी

जिल्हा बँकेच्या बिगरशेती मतदारसंघातून पारनेरचे प्रशांत गायकवाड विजय झाले आहेत. अत्यंत चुरस पूर्ण झालेल्या

- Advertisement -

या मतदारसंघातील निवडणुकीत त्यांनी श्रीगोंद्याचे विद्यमान संचालक दत्तात्रय पानसरे यांचा पराभव केला. पानसरे यांच्यामुळे यांच्यामुळे शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघातील निवडणूक चुरस पूर्ण झाली होती. जिल्ह्यातील उत्तरेतील यंत्रणा पानसरे यांच्यासाठी सक्रिय झाल्याने निवडणुकीतील रंगत वाढली होती. पानसरे यांना नगर, राहाता आणि पाथर्डी तालुक्यातून गायकवाड यांच्या पेक्षा जादा मते मिळाली. तर उर्वरित सर्व तालुक्यात गायकवाड पुढे होते.

प्रशांत गायकवाड 189 मतांनी विजयी

जिल्हा बँकेच्या बिगर शेती मतदारसंघातून गायकवाड यांना 763 तर विरोधी पानसरे यांना 574 मते मिळाली. यात गायकवाड 189 मतांनी विजय झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या