Friday, April 26, 2024
HomeनगरCorona Update : जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, आज एक हजाराहून अधिक...

Corona Update : जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, आज एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात आज १ हजार २२४ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये १२९ खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६५७ आणि अँटीजेन चाचणीत ४३८ रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर – २९१

पारनेर – १६६

कर्जत – ९६

जामखेड – ९४

नगर ग्रामीण – ८५

श्रीगोंदा – ६८

राहुरी – ६४

पाथर्डी – ५५

राहाता – ५५

नेवासा – ५२

शेवगाव – ४२

श्रीरामपूर – ४२

अकोले – ४०

कोपरगाव – ३६

मनपा – २४

इतर जिल्हा – १२

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०२

- Advertisment -

ताज्या बातम्या