Friday, April 26, 2024
HomeनगरCorona Update : जिल्ह्यात आज ६२८ रुग्णांची नोंद, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

Corona Update : जिल्ह्यात आज ६२८ रुग्णांची नोंद, कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. यामुळे नगरकरांची चिंता कायम आहे.

- Advertisement -

हे देवाऽऽ! चोरट्यांनी लांबविली मंदिरातील दानपेटी

आज जिल्ह्यात ६२८ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये ११३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६४ आणि अँटीजेन चाचणीत २५१ रुग्ण बाधीत आढळले.

कोणत्या तालुक्यात किती रुग्ण?

संगमनेर – ९८

पाथर्डी – ६०

नगर ग्रामीण – ५८

अकोले – ५६

राहाता – ४७

पारनेर – ४४

नेवासा – ३८

शेवगाव – ३७

राहुरी – ३६

श्रीगोंदा – ३२

कर्जत – ३१

श्रीरामपूर – २८

मनपा – २२

जामखेड – २२

इतर जिल्हा – १२

कोपरगाव – ०६

भिंगार कॉंटेन्मेन्ट – ०१

- Advertisment -

ताज्या बातम्या