अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या
या इमारतीमधील अधिकारी वर्गाची दालने, कर्मचारी बैठक व्यवस्थेचे फर्निचर तसेच विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा बसविण्यासोबत रंगरंगोटीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.