Saturday, April 27, 2024
Homeजळगावजळगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड

जळगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड

जळगाव/अमळनेर – प्रतिनिधी :

अमळनेर येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांची जळगाव मनपाच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे.

- Advertisement -

त्यांच्या जागी अजून नविन नियुक्ती झालेली नाही. ७ फेब्रूवारी २०२० रोजी त्यांची ऊदगीर येथून अमळनेर पालिकेत बदली झाली होती.

त्यांनी एमबीबीएस पदवी प्राप्त केली आहे. अमळनेर येथे नविन मुख्याधिकारी नियुक्ती होईपर्यंत तहसिलदारांकडे प्रदभार देवून उद्या दि २ रोजी त्या जळगांव महापालिकेत पदभार स्वीकारणार असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या