Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVisual Story : सप्तश्रुंगी गडावर तोंडाचा मास्क उतरवला अन् दिसली 'शिल्पा शेट्टी'

Visual Story : सप्तश्रुंगी गडावर तोंडाचा मास्क उतरवला अन् दिसली ‘शिल्पा शेट्टी’

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज सहकुटुंब सप्तशृंगी गडावर जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थ व सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

शिल्पा शेट्टी यांच्यासोबत असलेल्या कुटुंबीय तसेच परिचितांचाचेही यावेळी स्वागत तसेच सन्मान करण्यात आला.

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन आनंदराव दहातोंडे सत्कार करताना दिसत आहेत

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महत्वाच्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येतो. तसेच अशा व्यक्तींच्या दर्शनासाठी ट्रस्टच्या वतीने काळजी घेतली जाते.

श्री सप्तशृंग देवीचे दर्शन घेतल्यानंतर कुटुंबासह अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी एक फोटो काढला

- Advertisment -

ताज्या बातम्या