Thursday, April 25, 2024
Homeजळगावसंशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या २० जणांवर कारवाई

संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या २० जणांवर कारवाई

पारोळा – parola

पोलिसांनी (police) पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली अचानक पारोळा शहरात कोमिंग ऑपरेशन राबविले असता संशयास्पद स्थितीत फिरणारे एकूण 20 लोकांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

त्यांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी त्यांची नावे 1) तीलीचंद कपूर येदानी वय 25 वर्ष 2) कपूर हरी येदानी वय 52 वर्ष 3) अतिश कपूर येदानी वय 23 वर्ष 4,) मधू गोविंद भूरानी वय 44 वर्ष 5) विकास दादू भुरानी वय 23 वर्ष 6) नितेश कपूर येदानी वय 19 वर्ष 7) मिलिंद लटार पवार वय 48 वर्ष 8) आकाश दादू भूरानि वय 32 वर्ष 9) सागर मिलिंद पवार वय 19 वर्ष 10) अमर मिलिंद पवार वय 22 वर्ष 11) बादल दादू भुरानि वय 20 वर्ष 12)देवलाल गणलाल चव्हाण वय वर्ष 13) गेंदलाल उदल चव्हाण वय 46वर्ष 14) चेनगिर दौलतगिर चव्हाण वय 52 वर्ष. 15) सागर चेनगिर चव्हाण वय 22वर्ष 16) शेखर चेनगिर चव्हाण वय 21 वर्ष 17) नरेश कचरू पवार वय. 29 वर्ष 18) मिलिंद कचरू पवार वय 30 वर्ष 19) कचरू भैयाजी पवार 20) हरपोष देवरा सोळंकी वय 42 वर्ष सर्व राहणार जामगढ ता.काटोल जिल्हा नागपूर असे सांगत असून सादर ठिकाणी का व कशासाठी आलेत त्याबाबत उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली.

संशयास्पद भटकणारे इसमांचा कोणतेतरी दखलपात्र गुन्ह्याशी समंध असावा अशी दाट शक्यता वाटल्याने सदर इसमांची काटोल पो.स्टे.कडून मागणे करीता सर्वांचे ‘ब’ रोल पाठविले आहे. तसेच संशयास्पद मिळून आलेने कलम 109 crpc प्रमाणे सर्व 20 इसमांवर चॅप्टर केस करून म उल्हास देवरे तहसीलदार पारोळा यांचे समक्ष हजर केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली PSI राजू जाधव, psi शिंदे, हे कॉ मराठे, पो कॉ किशोर भोई, पो कॉ आशिष गायकवाड, पो को अभिजित पाटील, पो कॉ राहुल पाटील, पो को हेमचंद्र साबे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या