Friday, April 26, 2024
HomeनगरVIDEO : ट्रक चालकाचा ताबा सुटला, अन् ट्रक थेट...

VIDEO : ट्रक चालकाचा ताबा सुटला, अन् ट्रक थेट…

आरडगांव | वार्ताहर

राहुरी-मांजरी रस्त्यावर (Rahuri Manjari road) मानोरी परिसरात (Manori area) मालवाहतूक ट्रक चालकाचा ताबा सुटून ट्रक पलटी (Truck Accident) झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने मात्र जीवितहानी टळली आहे.

- Advertisement -

‘डिजिटल’ आणि ‘क्रिप्टो’करन्सीमधील फरक काय?, वाचा…

बुधवार (दि.२ फेब्रुवारी) रोजी रात्री कोपरगावहून (Kopergoan) मानोरीकडे सिंमेट गोण्या घेऊन जाणारा मालवाहतूक एम.एच.१६ सी.ऐ. ६५७७ हा ट्रक हा ठुबे वस्ती नजीक अंधारात पलटी झाला आहे.

‘डिजिटल’ आणि ‘क्रिप्टो’करन्सीमधील फरक काय?, वाचा…

चालकाला अंधारात अंदाज न आल्याने रस्याच्या बाजूला शेतात (farm) हा ट्रक घुसला असून पलटी झाला आहे. ट्रकमधील महिला व चालक बालंबाल बचावले आहेत. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

PHOTO : का होतेय अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’वर बंदीची मागणी?

- Advertisment -

ताज्या बातम्या