Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकच्या आरती देशमुख यांनी मारली 'या' स्पर्धेत बाजी

नाशिकच्या आरती देशमुख यांनी मारली ‘या’ स्पर्धेत बाजी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जयपूरच्या ले मेरिडियन पंचतारांकित हॉटेलमध्ये वोगस्टार फॅशन (Fashion) वीक कम ब्युटी पेजंटचे आयोजन करण्यात आले होते. मिस अँड मिसेस योगस्टार इंडिया 2023 मध्ये 800 स्पर्धकांनी भाग घेतला.

- Advertisement -

या स्पर्धेत नाशिकच्या आरती देशमुख (Aarti Deshmukh) नाशिक सिटी विनर आणि स्टेट व्हर्चुअस इंडिया 2023 च्या विजेत्या ठरल्या, अशी माहिती वोगस्टार जयपुर यांच्याकडून देण्यात आली.

‘त्या’ गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित जेरबंद

या सौंदर्य (Beauty) स्पर्धेत टैलेंट, वॉक, इंट्रोड्क्ट्री और प्रश्नउत्तर असे राउंड आयोजित करण्यात आले होते. या मधून नाशिकच्या आरती देशमुख या नाशिक सिटी विनर आणि स्टेट व्हर्चुअस इंडिया 2023 च्या विजेत्या ठरल्या आहेत. या यशामुळे आरती देशमुख ह्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या