Friday, April 26, 2024
Homeजळगावभुसावळ विभागातून धावणार्‍या 48 रेल्वेगाड्या रद्द

भुसावळ विभागातून धावणार्‍या 48 रेल्वेगाड्या रद्द

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या (South East Central Railway) बिलासपुर विभागात (Bilaspur Division) रायगढ- झारसुगुडा सेक्शनमधील हिमगिरी स्थानकावर चौथ्या रेल्वे मार्गाचे प्री-एनआई (Pre-NI of 4th Railway Line) व विद्युतीकारणाचे (Electrical work) काम सुरु असल्यामुळे दि. 20 ऑगस्टपासून भुसावळ विभागातून 48 गाड्या (48 trains) रद्द (cancelled) करण्यात आल्या आहे.

- Advertisement -

रद्द करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये –

गाडी क्र. 20822 संतरागांची- पुणे जेसीओ दि. 20 ते 27 ऑगस्टपर्यंत. गाडी क्र. 20821 पुणे-संतरागांची जेसीओ 22 ते 29 ऑॅगस्ट.

गाडी क्र. 12906 शालिमार- पोरबंदर जेसीओ 26, 27 ऑगस्ट,

गाडी क्र. 12905 पोरबंदर-शालिमार जेसीओ 24 व 25 ऑगस्ट.

गाडी क्र. 22906 शालीमार-ओखा जेसीओ 23 ते 30 ऑगस्ट.

गाडी क्र. 22905 ओखा-शालीमार जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट.

गाडी क्र. 13425 मालदा टाउन- सुरत जेसीओ 20 ते 27 ऑगस्ट,

गाडी क्र. 13426 सुरत-मालदा टाउन जेसीओ 22 ते 29 ऑगस्ट.

12130 हावडा-पुणे जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट.

गाडी क्र. 12129 पुणे-हावडा जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट.

12950 सांतरागंछी-पोरबंदर जेसीओ 28 ऑगस्ट रोजी.

गाडी क्र. 12949 (पोरबंदर-संतरागंछी) जेसीओ 26 रोजी.

गाडी क्र. 12152 सांतरागंछी-एलटीटी जेसीओ 26, 27 ऑगस्ट.

12151 एलटीटी-सांतरागंछी जेसीओ 24 , 25 ऑगस्ट.

12880 भुवनेश्वर-एलटीटी जेसीओ 22, 25 व 29 ऑगस्ट.

12879 एलटीटी-भुवनेश्वर जेसीओ 24,27 व 31 ऑगस्ट.

12812 हाटिया-एलटीटी जेसीओ 26 व 27 ऑगस्ट.

12811 एलटीटी-हाटिया जेसीओ 28 व 29 ऑगस्ट.

गाडी 22894 हावडा-साईनगर शिर्डी जेसीओ 25 रोजी.

22893 साईनगर शिर्डी- हावडा जेसीओ 27 रोजी.

गाडी क्र. 12870 हावडा-सीएसएमटी जेसीओ 26 रोजी.

गाडी क्र. 12869 सीएसएमटी- जेसीओ 28 रोजी.

गाडी क्र. 22512 कामख्या-एलटीटी जेसीओ 20 व 27 ऑगस्ट.

गाडी क्र. 22511 एलटीटी-कामख्या जेसीओ 23 व 30 ऑगस्ट.

गाडी क्र. 12810 हावडा- सीएसएमटी जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट.

गाडी क्र. 12809 सीएसएमटी-हावडा जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट.

12834 हावडा अहमदाबाद जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट.

गाडी 12833 अहमदाबाद हावडा जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट

गाडी क्र. 18030 शालीमार-एलटीटी जेसीओ 21 ते 28 ऑगस्ट,

गाडी क्र. 18029 एलटीटी-शालीमार जेसीओ 21 तेे 28 ऑगस्ट.

गाडी क्र. 12222 हावडा-पुणे जेसीओ 20, 25 व 27 ऑगस्ट.

गाडी क्र. 12221 पुणे-हावडा जेसीओ 22, 27 व 29 ऑगस्ट.

12262 हावडा-सीएसएमटी जेसीओ 22, 23, 24 व 26 ऑगस्ट.

गाडी क्र. 12261 सीएसएमटी-हावडा जेसीओ 23, 24, 25 व 28 ऑगस्ट.

गाडी. क्र. 22846 हाटिया-पुणे जेसीओ 22, 26 व 29 ऑगस्ट.

गाडी क्र. 22845 पुणे-हाटिया जेसीओ 24,28व 31 ऑगस्ट रोजी रद्द राहणार आहे.

या गाड्यांनी प्रवास करणार्‍या प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या