Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्र11वी ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ

11वी ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ

मुंबई –

ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आलेला नाही, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत म्हणून इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला

- Advertisement -

शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार अर्ज करणे आणि allotment घेण्यासाठी 16 फेब्रुवारी म्हणजे येत्या मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

allotment मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला प्रवेश संबंधित महाविद्यालयात निश्चित करता येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा. ही 2020-21 साठी शेवटची संधी असेल, असे शिक्षण विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या