Friday, May 3, 2024
HomeUncategorizedTokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याची विलोभनीय दृष्य

Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याची विलोभनीय दृष्य

दिल्ली | Delhi

मागील वर्षी करोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक (Tokyo Olympics 2020) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. एका बाजूला काही खेळ प्रकारातील स्पर्धा सुरु झाली असताना भारतीय प्रमाणवेळेनुसार 4.30 वाजता सामन्याचा उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली.

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यामध्ये (Olympic Opening Ceremony) पूर्वीचा थाट नसला तरी उत्साहाच्या वातावरणात करोना प्रोटोकॉलची योग्य खबरदारी घेत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या