आज आपल्या गावात

0
राजा वीरभद्र व माणिकगिरी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मुक्तानंदगिरी महाराज (संगमनेर) महाराज यांचे काल्याचे कीर्तन स्थळ – श्री वीरभद्र मंदिर, टाके वस्ती, माळी चिंचोरा रोड, भानसहिवरा ता. नेवासावेळ – सकाळी 9 वाजता
आर्ट ऑफ लिव्हिंगचे आनंद अनुभूती शिबिराची आज सांगता स्थळ – नेवासा रोड, हॉटेल गुरुजवळ श्रीरामपूरवेळ – सकाळी 8 वाजता
श्रीरामपुरात जिल्हास्तरीय पेन्शनधाकांचा भव्य मेळावा.स्थळ – नगरकर मंगल कार्यालयकामगार भुवन, मेनरोड श्रीरामपूर वेळ – दुपारी 1 वाजता
पुस्तकांचा प्रकाशन सोहळा व कवी संमेलनस्थळ – वडाळा महादेव परिसर इच्छामणी लॉन्स श्रीरामपूर, जि. अ. नगरवेळ – सकाळी 10 वाजता
ना. आठवले यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यकर्ता मेळाव्याच्या तयारीसाठी आरपीआयची बैठक
स्थळ – शासकीय विश्रामगृह हॉल श्रीरामपूर, जि. अ. नगरवेळ – दुपारी 2 वाजता

LEAVE A REPLY

*