आज आपल्या गावात

0
श्री शनीजयंती उत्सवानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन वेळ- सकाळी 10 वाजता
ठिकाण- शनैश्‍वर ग्रामीण रुग्णालय शनीशिंगणापूर ता. नेवासा.

साहेबराव महाराज कांगुणे यांचे काल्याच्या कीर्तनाने तुलसी रामायण कथेची सांगता
स्थळ- भोकर (वडजई), ता. श्रीरामपूर
वेळ – सकाळी 11 वाजता.

किसान क्रांतीच्या पदाधिकार्‍यांची राज्यव्यापी बैठकीचे आयोजन.
स्थळ – चांगदेव महाराज मंदिर परिसर, पुणतांबा, ता. राहाता
वेळ – सकाळी 11 वाजता.

LEAVE A REPLY

*