आज आपल्या गावात

0
फेअरबँक मेमोरियल चर्चच्या वर्धापन दिनानिमित्त प्रभू भोजन धार्मिक विधी
वेळ – सकाळी 9 वाजता
ठिकाण – फेअरबँक मेमोरियल चर्च बालाजी देडगाव ता. नेवासा.
शनैश्‍वर जयंतीनिमित्त तारांगण धर्मसेवा आश्रमात श्रीमद भागवत कथा सप्ताह स्थळ – वडाळा महादेव ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर वेळ – सकाळी 8 वाजता
सकल जैन समाजाच्यावतीने जैन
साध्वीजींच्या वास्तव्य कालावधीत
श्री विरागदर्शनाजी महाराज यांचे धर्म चर्चा स्थळ – जैन स्थानक, शिवाजीरोड, श्रीरामपूर वेळ – रा. 8.30 ते 9.30

LEAVE A REPLY

*