आज आपल्या गावात

0
 संत श्री नागेबाबा यात्रेनिमित्त तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शिवाजी महाराज देशमुख (नेवासा) यांचे कीर्तन,  संत श्री नागेबाबा यात्रेनिमित्त तुकाराम गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त शिवाजी महाराज देशमुख (नेवासा) यांचे कीर्तन स्थळ – नागेबाबा मंदिर, भेंडा, ता. नेवासा   वेळ – सायंकाळी 7 वाजता
भगवान जिव्हेश्‍वर जयंती स्थळ – संगमनेर,  कन्हैय्याकुमार लाँग मार्च स्थळ – सिटी लॉन्स वसंत टेकडी, नगर वेळ – सायंकाळी 6 वाजता
 आर्ट ऑफ लिव्हिंग हॅपीनेस कोर्स स्थळ – संगमनेर   वेळ – सायंकाळी 6 वाजता
विविध कार्यक्रम स्थळ – गांधी मैदान, मार्कंडय मंदिर, नगर    वेळ – सकाळी 8
जाधव परिवार व नंदनवन उद्योगसमूहाच्यावतीने भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा स्थळ – नंदनवन लॉन्स, नगर वेळ – दुपारी 3 ते 7
श्री गजानन चिंतामणी पारायणाची सांगता स्थळ – स्टेशन रोड, स्वास्तिक चौक, नगर  विविध स्पर्धांचे आयोजन    स्थळ – श्रीकृष्ण मंदिर नेेवासा रोड, श्रीरामपूर वेळ – सकाळी 10 वा.
 ख्रिस्ती समाजाचा मेळावा स्थळ – जोर्वे रोड, सेंट मेरी चर्च, संगमनेर  वेळ – सकाळी 10 वा.
मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनासाठी राहुरीत बैठक स्थळ – संत गाडगेबाबा, आश्रमशाळा
चर्मकार महासंघाची बैठक  स्थळ – अ.नगर रामचंद्र खुंटावरील एवन बॅग हाऊसमध्ये वेळ – सकाळी 10.30

अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगतेनिमित्त विठ्ठल महाराज गहिनीनाथगडकर यांचे काल्याचे कीर्तनवेळ – सकाळी 9 वाजता स्थळ – चुंभळी, ता. पाथर्डी

LEAVE A REPLY

*