आज आपल्या गावात

0

कानिफनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व वर्धापन दिनानिमित्त आयोजित नवनाथ पारायण व कीर्तन महोत्सवात चंद्रकांत महाराज खळेकर (खडांबा) यांचे कीर्तन वेळ – सायंकाळी 7 वाजता ठिकाण – लोहारवाडी रोड, भालके वस्ती चांदा ता. नेवासा
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आयोजित
समृध्दी शेतकरी अभियान स्थळ – गोंडेगाव ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर वेळ – सकाळी 9.30 वाजता
श्री ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त पुंडलीक महाराज सोनवणे यांचे कीर्तन
स्थळ – कुर्‍हे वस्ती, टिळकनगर बेलापूर बुदक, ता. श्रीरामपूर वेळ – रा. 9 वाजता
नॉदर्न बँच, संगनेर रोडवरील हनुमान मंदिरात रामलीला भरत भेट स्थळ -नॉदर्न बँच, संगमनेर रोड श्रीरामपूर, वेळ – रा. 8 वाजता
शनैश्‍वर जयंतीनिमित्त वडाळा महादेव येथे विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन स्थळ – महादेव मंदिर, वडाळा महादेव श्रीरामपूर, वेळ – पहाटे 4 वाजेपासून
शनैश्‍वर जयंतीनिमित्त बेलापुरात येथे विविध धार्मिक कार्यकमांचे आयोजन स्थळ – शनैश्‍वर मंदिर, बेलापूर श्रीरामपूर, वेळ – पहाटे 4 वाजेपासून
अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे आयोजन प्रसंगी गणेश महाराज शास्त्री यांचे प्रवचन.
स्थळ – गोधेगांव, ता. कोपरगाव
वेळ – रात्री 7 ते 9 वाजता.

शनैश्‍वर महाराज जयंती उत्सवाचे आयोजनप्रसंगी शांताराम महाराज गाडेकर, सोमठाणे यांचे प्रवचन.
स्थळ – मोर्विस-चासनळी, ता. कोपरगाव वेळ – सकाळी 9 ते 11 वा.

LEAVE A REPLY

*