Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

आंध्रप्रदेश : रेल्वे ट्रकवर गॅस सिलिंडर ठेऊन बनविला ‘टिकटॉक’ व्हिडीओ

Share

तिरुपती : देशभरात टिकटॉक चा फेवर कमी झाला नसून अजूनही  दररोज प्रत्‍येकाच्‍या व्हाट्सएप स्‍टेटसला टिकटॉकचे व्‍हिडिओ पाहायला मिळतात. नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून यामध्ये एका व्यक्तीने रेलेव्च्या ट्रॅकवर गॅस सिलिंडर ठेऊन व्हिडीओ काढला. दरम्यान या युवकास अटक करण्यात आली आहे.

दरम्यान अधिक माहिती अशी कि आंध्रप्रदेशातील तिरुपती येथील रेल्वेस्थानकावर एका युवकाने टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी चक्क गॅस सिलिंडर रेल्वे ट्रॅकवर ठेवला.

त्याचवेळी तिरुपती येथील स्थानकावर रेल्वेे आली.परंतु सुदैवाने जीवितहानी टळली. यावेळी राम रेड्डी या युवकास प्रवाशांचे जीव धोक्यात घातप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!