Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

‘अवनी’वरुन राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Share

नवी दिल्ली : यवतमाळमध्ये ‘अवनी’ वाघिणीला शुक्रवारी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. यामुळे देशभरातून भाजपवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी देखील ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांचा एक सुविचार ट्विटरवर शेअर केला आहे. ‘देशात प्राण्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवरुन देशाची महानता ठरते’, हा सुविचार ट्विटर करत त्यांनी सरकारला फटकारलं आहे.

ट्विटरवर शेअर केला ‘सुविचार’ 

‘एखाद्या देशात तिथल्या प्राण्याला कशी वागणूक दिली जाते यावरून त्या देशाची महानता ठरते- महात्मा गांधी #Avni’, असं राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि वन्यजीवप्रेमी मनेका गांधी यांनी देखील फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!