गोविंदनगर अपघातात मनपा शहर नियोजन अधिकारी जखमी

0
नवीन नाशिक (दिलीप कोठावदे) | गोविंदनगर येथील तिडके नगर परिसरात झालेल्या अपघातात मनपा शहर नियोजन अधिकारी प्रशांत पगार जखमी झाले आहेत.

त्यांना सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोविंदनगर रस्त्यावरील तिडकेनगर येथे दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकीला अपघात झाला. या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रशांत पगार यांच्यासोबत अजून एक व्यक्ती जखमी झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सविस्तर वृत्त लवकरच 

LEAVE A REPLY

*