Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामालेगावमधील 'या' भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; 'पाहा' व्हिडीओ...

मालेगावमधील ‘या’ भागात ढगफुटीसदृश्य पाऊस, पिकांचे मोठे नुकसान; ‘पाहा’ व्हिडीओ…

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

तालुक्यातील काटवण भागात असलेल्या कोठरे (Kothare) गाव परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्याने पिकांची अतोनात नुकसान (Crop Damage) झाले आहे…

- Advertisement -

शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचे कांद्याचे लावलेले रोप वाहून गेले आहेत. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते हवालदिल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या