Photogallery : हजारो नाशिककरांनी सादर केला आरोग्याचा योग

0

नाशिक | आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त भल्या सकाळी हजारो लहानथोर नाशिककरांनी आरोग्यदायी योगासने करत उच्च भारतीय संस्कृतीतीतील सदृढ आरोग्याचा संदेश दिला.

योगविद्याधाम, पतंजली संस्थेसह, पेठे विद्यालय, संत जनार्दन स्वामी आश्रम, शिवाजी स्टेडियम, संभाजी स्टेडियम अशा अनेक ठिकाणी योगासने करण्यात आली.

पेठ तालुक्यात योगदिनास प्रतिसाद मिळाला. जि.प. शाळा तसेच जनता विद्यालयात दिड हजाराहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. असतांना योगासाठी जेमतेम शभरावर विद्यार्थी योगासाठी उपस्थित होते. योगदिनासाठी अनेक ठिकाणी योगासने करण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातही शाळा आणि महाविद्यालयांसह नागरिकांनी योगासने सादर केली.

LEAVE A REPLY

*