हे आहेत श्रीदेवीचे शेवटचे फोटो..मृत्यू पूर्वी होती आनंदात…

0

दुबईत आपला भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि धाकट्या मुलीसह उपस्थित होती.

16 तासांपूर्वी सर्व काही सामान्य होते. कौटुंबिक समारंभात सर्व आनंदात होते. विवाह सोहळ्यात श्रीदेवी आणि मुलीने फोटोही काढले.

पारिवारिक सोहळा असल्याने ती एखाद्या राणीप्रमाणे सजली होती. पोपटी रंगाचा सुरेख लेहँगा तिने परिधान केला होता, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आणि काही वेळापूर्वी हसतमुख असलेली अभिनेत्री श्रीदेवी क्षणात काळा आड गेली.

विवाह सोहळ्यात शोककळा पसरली, असे असले तरी एखाद्या राणीप्रमाणे ती शेवटचा क्षण जगली आणि तिने धक्का तंत्राचा वापर करत अचानक एक्सिट घेतली.

सोशल मीडियावर तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

LEAVE A REPLY

*