‘कच्चा लिंबू’चा टीझर लॉंच

0

‘कच्चा लिंबू’ ह्या मराठी चित्रपटाचा टीझर लॉंच झाला असून या चित्रपटात पहिल्यांदाच दिग्दर्शक रवी जाधव  कच्चा लिंबू मधून मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सचिन खेडेकर, मनमीत पेममंदार हे दिसतील.  11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*