अहमदनगर | Ahmednagar
मकरसंक्रांत जवळ आली की अबाल वृध्दांना वेध लागतात ते पतंग उडवण्याचे. नगरमध्ये मकर संक्रांतीला पतंग उडविण्याची मोठी परंपरा आहे.
- Advertisement -
पतंग उडविण्याची लहानापासून मोठ्यापर्यत क्रेझ आहे. नगर शहरामध्येही ठीक ठिकाणी पतंग आणि मांजाचे दुकान लागले आहे. याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी अर्जुन राजापुरे यांनी..