VIDEO: मेलानियाने पुन्हा ट्रम्पकडे यांच्याकडे केले दुर्लक्ष!

0

ट्रम्प आणि मेलानिया दोघंही रोममध्ये पोहोचले, आता त्यांच्या स्वागतासाठी माध्यमांसह सगळेच उपस्थित होते.

विमानाचे द्वार उघडताच या दाम्पत्यांने बाहेर येत हात हलवून सगळ्यांना अभिवादन केले, जेव्हा ते दोघंही विमानातून खाली उतरत होते तेव्हा दोघांमधला वाद काही लपून राहिला नाही.

मेलानियाला खाली उतरण्यासाठी ट्रम्प यांनी आपला हात दिला. पण आपण त्यांच्याकडे पाहिलंच नाही अशा अविर्भावात मेलानियाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं.

पण या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा नको म्हणत ट्रम्प यांनी हा प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला.

पण खूपच उशीर झाला होता यावेळीही हा प्रकार माध्यमांच्या नजरेतून काही सुटला नाही.

LEAVE A REPLY

*