Thursday, May 2, 2024
Homeमनोरंजनकाजोलचं वेब दुनियेत पदार्पण, The Good Wife मधील फर्स्‍ट लुक आऊट

काजोलचं वेब दुनियेत पदार्पण, The Good Wife मधील फर्स्‍ट लुक आऊट

मुंबई | Mumbai

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजोलने (Kajol) अनेक दर्जेदार सिनेमांत काम केलं आहे. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे.

- Advertisement -

आता काजोल ओटीटी (OTT) विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. तिची ‘द गुड वाइफ’ (The Good Wife) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘द गुड वाइफ – प्यार, कानून, धोका’ (The Good Wife- Pyaar, Kanoon, Dhoka) या वेबसीरिजमध्ये काजोल मुख्य भूमिकेत आहे. ही वेबसीरिज ‘द गुड वाइफ’ या अमेरिकन वेबसीरिजचं भारतीय रुपांतर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या