नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह सापडला

0

नाशिक : शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने पंचवटी परिसरातील नाल्यांना नदीचे स्वरूप आले होते.

सकाळी नाला ओलांडत असताना एक मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात होती.

त्यानंतर अग्निशमन दलाकडून शोध मोहीम सुरु होती. मात्र रात्री पर्यंत मुलगा अपयशी ठरली.

अखेर पावसाने आज विश्रांती घेतल्यावर गणेश बळीराम गोरे वय(२५) राहणार प्रोफेसर कॉलनी, मोरे मळा, मखमलाबाद रोड येथील मुलाचा मृतदेह आज डॉ.बच्छाव हॉस्पिटल जवळ नाल्यात सापडला आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*