Video : आश्चर्य!… हे बाळ जन्मत:च चालू लागले.

0
जन्माला आल्यानंतर रडणारे बाळ तुम्ही पहिलंच असेल, अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झालायं.

आता तुम्ही म्हणाल, यात काय नवीन आहे.पण हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंकाच नाही.

बाळ जन्माला येऊन अवघे काही मिनिटे झाली होती. बाळाचे अंग पुसण्यासाठी डाॅक्टरांनी या चिमुकल्याला नुसतं उभं धरलं आणि चिमुकला काही मिनिटाच्या आत चालायला लागला.

हे दृष्य पाहून डाॅक्टर अचंबित झाले आहेत. या स्पर्धेच्या जगात आपली छाप सोडण्यासाठी अनेकांची धडपड सुरु असते. मग त्याला वयाची मर्यादा कसली. असाच काही पर्यत चिमुल्या बाळाने केला असावा.

LEAVE A REPLY

*