आता व्हाट्सअँपला तब्बल तीस ऑडिओ फाईल एकाच वेळी सेंड करता येणार

0

सॅन फ्रांसिस्को : फेसबुकने मालकीच्या फोटो-मेसेजिंग अँप व्हाट्सएपने नवीन वापरकर्त्यांसाठी इंटरफेसह ‘ऑडिओ पिकर’ तयार केला होता. ज्याद्वारे वापरकर्त्याला एकाचवेळी ३० ऑडिओ फाईल सेंड करता येत असतं .

दरम्यान व्हाट्सएपने देखील अशाच प्रकारचा ‘ऑडिओ पिकर’ तयार केला आहे. तसेच दुसऱ्या युजरला पाठविण्यापूर्वी निवड केलेला ऑडिओ प्ले करता येणार आहे. यासाठी अधिक ऑडिओ फाईल्स निवडण्याची क्षमता दिली आहे, असे ‘वेबबेटाइन्फो’ या वेबसाईटने मागील आठवड्यात सांगितले.

यापूर्वी व्हाट्सअँप युजरला एका वेळी एकाच युजरला केवळ एक ऑडिओ फाइल पाठविण्याची परवानगी होती.

LEAVE A REPLY

*