गुगल पे नंतर शाओमीचीही पेमेंट सेवा

0

मुंबई : सध्या सर्वत्र गुगल पे मोठ्या प्रमाणात वापरले जाते. आर्थिक व्यवहारांवर मिळणाऱ्या स्क्रॅच कार्डआणि रिवॉर्ड्समुळे गुगल पेचा वापर मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. मात्र आता गुगल पेला टक्कर देण्यासाठी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी देखील सज्ज झाली आहे.

चीनमधील शाओमी कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एम आय पे घेउन येत आहे. आयसीआयसीआय बँक आणि पेयु यांच्या साहाय्याने एमआय पे कार्यरत आहे. या माध्यमातून तुम्ही विविध बिले, तसेच मोबाईल डीटीएच सेवा यांचाही आंनद घेऊ शकता.

LEAVE A REPLY

*