Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

टोयोटा कंपनीची टोयाटो सुप्राचा फर्स्ट स्पोर्ट लूक

Share

मुंबई : टोयाटो या कंपनीच्या नवीन स्पोर्टकारचा फर्स्ट लूक नुकताच सोशल मिडियावर पाहायला मिळाला आहे. या कारच्या मॉडेलला Toyota Supra असे नाव देण्यात आले आहे.

टोयोटा सुप्रा (Toyota Supra) ही टोयोटा कंपनीच्या स्पोर्टकारमधील नवी स्पोर्ट कार आहे. या कारचे डिझाईन अत्यंत आकर्षक असून कारच्या वरील बाजूस काचेचे आवरण देण्यात आले आहे. परंतु कारचा पुढील भाग टोयोटा कंपनीने नाकाच्या आकाराचा बनविला आहे. तर टोयोटो सुप्राचे हे मॉडेल जवळजवळ BMW Z4 सारखेच असल्याचे सांगितले जात आहे.

ऑस्ट्रियामधील मॅगना स्टीयर यांनी या कारचे डिसाईन केले आहे. कारच्या इंजिनमध्ये टेबोचार्ज्ड 4 आणि 6 सिलिंडर यूनिट अशी रचना असणार आहे. तर कारचे पावर आऊटपुट 200 ते 335bhp असे असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!