टिकटॉकनंतर ‘हे’ अॅप सोशल मीडियात घालणार धुमाकूळ

0

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेल्या टिकटॉक ऍप नंतर आता फेसबुकने ‘Lasso’ नावाचे ऍप लाँच केले आहे. या ऍप द्वारे आपण व्हिडीओ एडिट करू शकता तसेच व्हिडीओ ला संगीतही देऊ शकाल.

बऱ्याच कालावधीपासून हे ऍपच्या नावाची चर्चा होती. ज्याप्रमाणे टिकटॉक वापरले जाते त्याच धर्तीवर याची निर्मिती करण्यात आली आहे.

त्यामुळे आता टिकटॉक आणि लासो मध्ये स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. हे अॅप iOS आणि Android दोन्हीसाठी उपलब्ध असून वापरकर्ते त्यांच्या Facebook आणि Instagram ID सह लॉग-इन करू शकतात. यासह, ते स्वत: चे व्हिडिओ देखील फेसबुक स्टोरीवर ठेवू शकतात.

LEAVE A REPLY

*