लवकरच बाजारात ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्यांची चलती असणार

0

मुंबई : सध्या मोबाईल मार्केटमध्ये सर्वच कंपन्यांची चढाओढ आहे. प्रत्येक कंपनी आपल्या ग्राहकाला खुश करण्यासाठी वेगवेगळे फीचर्स बाजारात दाखल करीत असते.

तसेच कॅमेरासाठी देखील विविध पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहे. दरम्यान काही कंपन्यांचे उत्पादन असणाऱ्या ४८ मेगापिक्सल कॅमेऱ्याची चर्चा आहे.

दरम्यान ४८ मेगापिक्सल कॅमेरा असणारे Vivo V15 Pro, Honor View 20, Xiaomi Redmi Note 7 Pro सारखे स्मार्टफोनही लाँच करण्यात आले.

या स्मार्टफोननंतर लवकरच ६४ मेगापिक्सल कॅमेरा फोन पासून ते १०० मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोन बाजारात येणार आहे.

LEAVE A REPLY

*