सॅमसंग कंपनीच्या चुकीमुळे कर्मचाऱ्यांना कॅन्सर

0

नवी दिल्ली : दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. सॅमसंग कंपनीत काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱयांना विविध आजार झाल्याचे समोर आले होते. कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

परंतु कंपनीने अशी कोणतीच व्यवस्था केलेली नाही. यामुळे काही कर्मचारी कॅन्सर सारख्या आजराने ग्रासले आहे . या सर्वाना ९५ लाख रुपये देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला असून अशा कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे.

LEAVE A REPLY

*