Type to search

Featured टेक्नोदूत

भविष्यात शनीभोवती असणाऱ्या कडा होणार गायब

Share

मुंबई : सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह म्हणजेच शनी होय. हा ग्रह त्याच्याभोवती असणाऱ्या कडांमुळे सर्वात सुंदर ग्रह म्हणून ओळखला जातो. मात्र याच शनिवारची कडा आता धोक्यात आल्या आहेत.

या कडा शनीपासून दुरावत असून कालांतराने त्या गायब होतील, अशी भीती नासाने व्यक्त केली आहे. शनीच्या चुंबकीय क्षेत्रांमुळे इथं बर्फाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे या कडांमध्ये पाणी साचत आहे. हा पाऊस असाच पडत राहिला तर पुढील १० वर्षापर्यंत या सर्व कडा गायब होतील असे नासाने म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!