जपान आता अंतराळात वापरणार लिफ्ट

0

जपान : जपान देश लवकरच अवकाशात लिफ्ट ( स्पेस ) एलिवेटेर ) वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार , हा प्रयोग याच महिन्यात करण्यात येणार आहे.

शिंजको विद्यापीठाचा संशोधन विभाग या प्रकल्पावर काम करत असून प्रयोगासाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती विद्यापीठाच्या समूहाकडून करण्यात येत आहे.

अंतराळातही लिफ्ट वापरली जाऊ शकते हि संकल्पना सर्वप्रथम रशियन शास्रज्ञ कॉन्स्टंटीन तासिलकोवास्की यांनी १८९५ मध्ये मंडळी होती.

LEAVE A REPLY

*