Type to search

टेक्नोदूत मार्केट बझ

आता व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबूकवर होईल शेअर

Share

मुंबई : एकमेकांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम झालेल्या व्हाट्सअँपला नवे फिचर आले आहे. ते म्हणजेच आपले व्हाट्सअँप स्टेटस आता फेसबुकवर शेअर करता येणार आहे.

व्हाटसअँप मध्ये स्टेटस एक नित्याची गोष्ट झाली आहे. जास्तीत जास्त लोकांनी आपले स्टेटस पाहावे अशी सर्वांची इच्छा असते. ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असून या फिचरच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फेसबुकसह अन्य अ‍ॅपवरही शेअर करू शकणार आहेत.

दरम्यान हे फिचर सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. हे फिचर वापरण्यासाठी फेसबुक किंवा फेसबुक लाईट अ‍ॅप आपल्या फोनवर डाऊनलोड करावे लागणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!