आज तुमचही फेसबुक आणि व्हाट्सअँप बंद होत का ?

0

नवी दिल्ली : दुपारी दोन वाजेनंतर सोशल मिडिया अचानक बंद झाल्याने युझर्सना दीड-दोन तास त्रास सहन करावा लागला. फेसबुक आणि व्हाट्सअँप अचानक ठप्प झाल्याने देशभरात वापरकर्त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या.

प्रसिद्ध सोशल मीडिया साईट फेसबुक देशभरात डाऊन झाल्याने वापरकर्त्यांना कल्पनाच नसल्याने पहिल्यांदा गुगलची समस्या असल्याचे सांगितले.

फेसबुकसोबतच व्हाट्सअँप देखील काही वेळात तांत्रिक अडचणीमुळे बंद झाल्याने युझर्सना हे अँप वापरतांना अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान काही तासांनंतर चालू झाल्यानंतर युझर्सनि सुटकेचा निश्वास सोडला.

LEAVE A REPLY

*