मनमाड अपघात प्रकरणी टँकर चालकावर खुनाचा गुन्हा दाखल

0

मनमाड ता, 4 । शेतीच्या वादातून चुलत भावासह 4 जणांना टँकर ने चिरडून ठार करणारा टँकर चालक तुकाराम चितळकर याच्या विरुद्ध चांदवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

मनमाड-मालेगाव रस्त्यावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघे ठार; खुनाचा संशय

 

LEAVE A REPLY

*