तालिम संघाच्या जिल्हाध्यक्षपदी वैभव लांडगे

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्हा तालीम संघाच्या अध्यक्षपदी वैभव लांडगे यांची फेरनिवड करण्यात आली. तालिम संघाच्या कार्यालयात नुकतीच निवडीबाबत बैठक झाली. महाराष्ट्र केसरी, आंतरराष्ट्रीय मैदान, उत्तर महाराष्ट्र केसरी, तसेच केपीएल स्पर्धेचे संकल्पक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पैलवानांसाठी ते सातत्याने नवनवीन योजना आणत असल्यानेच त्यांची फेरनिवड करण्यात आली.

तालुकाध्यक्ष खालीलप्रमाणे : अहमदनगर शहर- नामदेव लंगोटे, राहुरी-दत्तात्रय अडसुरे, नेवासा-प्रताप कुंडलिकराव चिंधे, पारनेर-युवराज पठारे, नगर तालुका-नानाकिसन डोंगरे, पाथर्डी-प्रमोद काका भांडकर, शेवगाव-विक्रम बारवकर, अकोले-बबलूशेठ धुमाळ, श्रीरामपूर-दीपक डावखर, श्रीगोंदा-संदीप बारगुजे, जामखेड-बबनराव काशिद, कर्जत-प्रवीण घुले, संगमनेर – गणपत खेमनर, राहाता – रवींद्र वाघ. अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या तांत्रिक सचिवपदी हंगेश्‍वर धायगुडे व सर्व तालुक्यांतील पंचांची निवड करण्यात आली. पुढील 5 वर्षांसाठी ही कार्यकारिणी कार्यरत राहील.

तालिम संघाची कार्यकारिणी
कार्याध्यक्ष – रामभाऊ लोंढे, वरिष्ठ उपाध्यक्ष – दत्तात्रय रामचंद्र अडसुरे (राहुरी), उपाध्यक्ष-विजयकाका तोरडमल (कर्जत), प्रमोदकाका भांडकर (पाथर्डी), युवराज पठारे (पारनेर), बबलूशेठ धुमाळ (अकोला), अ‍ॅड. अभिषेक भगत (अहमदनगर), सचिव-धनंजय कृष्णा जाधव (अहमदनगर), सहसचिव – जे. डी. शेख (जामखेड), खजिनदार-नानासाहेब डोंगरे (अहमदनगर).

LEAVE A REPLY

*