#SwagSeSwagat : VIDEO : ‘टायगर  जिंदा है’मधील ‘स्वॅग से स्वागत’ गाणे प्रदर्शित

0

‘टायगर  जिंदा है’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘स्वॅग से स्वागत’ हे पहिलं गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे.

सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर या गाण्याची लिंक शेअर केली आहे.

 

LEAVE A REPLY

*